कोथरुड

कोथरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोथरुड : pune city, kothrud सह्याद्री हॉस्पिटल, दिवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये हृदयरोग व मधुमेह तपासणी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, स्तनाच्या कर्करोगाचा संबंधी तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. केळेवाडी येथील वसुधा फाऊंडेशन हॉल व मामासाहेब मोहोळ शाळा या ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले.

Img 20211010 wa0194

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. परशुराम सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, मिलिंद वालवडकर, मधुकर भगत, राजेंद्र गायकवाड, अज्जू शेख, उर्मिला गायकवाड, आरती  गायकवाड, सुनिता मुळीक, उषा साठे, दीपा मोहिते, बहादुर भाभी, पूजा शिर्के, दत्ताभाऊ गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये