#पुणे
-
पुणे शहर
‘निरोगी परिसर आणि स्वच्छ पर्यावरण हीच खरी गणेशभक्ती’
डेंग्यू प्रतिबंध आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ३०० विद्यार्थ्यांची जनजागृती फेरीपुणे : डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप आदी आजारांचा प्रसार रोखण्यासाठी तसेच आगामी…
Read More » -
पुणे शहर
माझा बाप्पा… माझ्या हाताने!
कोथरूडच्या विद्यार्थ्यांनी घडवला पर्यावरणपूरक बाप्पा!”दिवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक्स फाउंडेशनचा उपक्रम..नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या कडून विद्यार्थ्यांचे कौतुक कोथरूड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत…
Read More » -
पुणे शहर
कायम सफाई कामगारांना विस्थापित करू नका; मान्य पदाचे काम द्या..दोन हजार सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा
आंदोलन तीव्र करण्याचा इशारापुणे : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कायम सफाई कामगारांना त्यांच्या शेड्युल्ड मान्य पदावरील कामापासून विस्थापित करून…
Read More » -
पुणे शहर
शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान बाळगा : डॉ. शैलेद्र देवळाणकर
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणपुणे : भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षण आणि गुरू हा पाया होता, तोपर्यंत समाज अनेक…
Read More » -
पुणे शहर
‘मुळशी’ नावाच्या नकारात्मक वापराला आळा घाला; चित्रीकरणासाठी समितीची परवानगी बंधनकारक करा
मुळशी बचाव समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ किंवा ‘मुळशी’ या शब्दाचा गुन्हेगारी, दहशत, बेकायदेशीर कृत्ये अथवा नकारात्मक…
Read More » -
पुणे शहर
कर्वेनगरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; विरोध करताना दुखापत, परिसरात घबराट
पोलिसांचा धाक राहिला नाही का? पुणे : कर्वेनगर प्रभागातील गुलाबराव ताठे मंडळासमोरील परिसरात रात्रीच्या सुमारास वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने…
Read More » -
पुणे शहर
राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना..
मंत्री चंद्रकांत पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली राखी पुणे : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नाही, तर…
Read More » -
पुणे शहर
दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी : मंत्री चंद्रकांत पाटील
मानसी प्रेरणा फाऊंडेशनचा रक्षाबंधन स्नेहबंध सोहळा उत्साहात दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी. त्यामुळे अडचणीच्या काळात गरजू…
Read More » -
पुणे शहर
चार चाकी गाडीतून नाही आता दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी करा..
पथ विभागाच्या अभियंत्यांसाठी परिपत्रक जारी ; मनसेच्या मागणीला यश पुणे : पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, फुटपाथ, ड्रेनेजच्या समस्या आणि…
Read More » -
पुणे शहर, जिल्हा
पुण्यात ‘छात्रों की गुंज’ मध्ये राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी संवाद ; महिला सुरक्षेवर धक्कादायक आकडेवारी केली सादर
‘छात्रों की गुंज’ ठरला तरुणींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा संवादात्मक कार्यक्रम पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात…
Read More »