पुणे शहर

अग्रवाल समाज पुणेची कार्यकारिणी जाहीर,अध्यक्षपदी ईश्वरचंद गोयल,सचिवपदी अमित अग्रवाल यांची निवड

पुणे : शहरातील अग्रवाल समाज पुणेच्या   अध्यक्षपदी ब्रदरहुड फाऊंडेशनचे संस्थापक, प्रिस्टिन प्रॉपर्टीचे अध्यक्ष ईश्वरचंद किशोरीलाल गोयल तर सचिवपदी पुणे महापालिकेचे माजी स्वीकृत सभासद ,मिठाई फरसाण डेअरी असोसिएशनचे सचिव अमित अमरनाथ अग्रवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.

अग्रवाल समाजच्या २०२४ ते २०२९ पर्यंतच्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत ही निवड करण्यात आली.यावेळी उपाध्यक्षपदी श्री महाराजाधिराज अग्रसेन भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष ,एस.एस.अग्रवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष  व वंडर कारचे प्रमुख विजय सत्यनारायण अग्रवाल,कोषाध्यक्ष पदी महालक्ष्मी मंदिर सारसबागचे  विश्वस्त  मुरलीधर तोलाराम चौधरी,सहसचिवपदी मुकेश सावरमल कानोडिया यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेश द्वारकप्रसाद बन्सल,संजय (प्रिंस) कृष्णमुरारी अग्रवाल,राजेश सत्यनारायण मित्तल, इंद्रजीत भरतलाल अग्रवाल,सुधीर मदनलाल अग्रवाल,उमेश रामेश्वरदयाल अग्रवाल, दिपक रामनिवास बन्सल यांचीही निवड जाहीर करण्यात आली.

Img 20240202 wa00034606059587729487622

रतनलाल हुकुमचंद गोयल,हेमंत किशोरिलाल अग्रवाल, द्वारकाप्रसाद नारायणदास जालान,रमेश शांतिलाल अग्रवाल हे जनसंपर्क अधिकारी म्हणून तर दिनेश नेमीचंद अग्रवाल,योगेश लेखराज अग्रवाल हे स्विकृत सभासद म्हणून काम पाहणार आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड प्रताप परदेशी यांनी कामकाज पाहिले.त्यांना ऍड संजय अग्रवाल यांनी सहाय्य केले.

Img 20240202 wa00029218339254755901166
Img 20240202 wa00048471904785770913928

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये