कोथरूड मध्ये मनसेच्या शाखेचे उदघाटन !

कोथरूड : कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक ११ , शिवतीर्थनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाअध्यक्ष किरण उभे यांच्या शाखेचे उदघाटन मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी पुणे शहर सचिव राम बोरकर , कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष सुधीर धावडे , शैलेश जोशी , शशांक अमराळे ,रीनाताई साळवी,राजेंद्र वेडेपाटील ,रमेश उभे , गणेश शिंदे ,अरुण हुलावळे ,विराज डाकवे ,संजय काळे , साधू धुमाळ ,गणेश शेडगे , सागर भगत ,पांडुरंग सुतार , अशोक कदम , बाळासाहेब शिंदे , शाम बोराडे ,किरण जाधव , प्रवीण सोनवणे,शुभम चोरघे ,किरण जोशी ,हर्षद खाडे , ओंकार तुपे ,अमित मोहोळ , आकाश मोरे ,कुणाल धमाले ,एकनाथ बोंद्रे ,मंगेश गावडे ,गणेश गाऊडसे ,अथर्व देवधर ,केतन कडू ,आकाश धुमाळ ,शैलेश सोनटक्के, प्रसन्न गाडगीळ , प्रफुल्ल कुडले ,कुणाल काटवे तसेच प्रभागातील अनेक मंडळाचे कार्यकर्ते , नागरिक अणि आदी उपस्थित होते.
मनसेची शिवतीर्थनगर येथील शाखा परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असते, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून समजोपयोगी काम करत असते असे शाखेचे अध्यक्ष किरण उभे यांनी सांगितले.




