राष्ट्रीय

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 195 जणांना तिकीट देण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. विनोद तावडे यांनी सांगितलं की, 195 पैकी 28 आमची मातृशक्ती आहे. 50 वर्षांखालील 47 युवा उमेदवार, अनुसूचित जातीचे 27, अनुसूचित जमातीचे 18, मागासवर्गीय 57 उमेदवार आहेत.

नरेंद्र मोदी (वाराणसी) , विष्णू पडा रे (अंदमान निकोबार), किरण रिजिजू (अरुणाचल पश्चिम), तपिर गावो (अरुणाचल पूर्व ), सिलचर – परिमल शुक्ल वैद्य

आसाम : बिजुली कलिता (गुवाहाटी), रणजित दत्ता (तेजपुर ), सुरेश बोरा (नौगाव), सर्वानंद सोनोवाल (दिबृगड),
छत्तीसगड : तोखन साहू (विलापसुर), संतोष पांडे (राजनंदगाव), ब्रिजमोहन अग्रवाल (रायपूर), महेश कश्यप (बस्तर), लालुभाई पटेल (दादरा नगर हवेली)


दिल्ली : प्रवीण खंडेलवाल (चांदनी चौक), मनोज तिवारी (उत्तर पूर्वी दिल्ली), (बांसुरी स्वराज), रामविर सिंग बिधुडी (दक्षिण दिल्ली)
(उत्तर गोवा): श्रीपाद नाईक (उत्तर गोवा), अमित शाह (गांधीनगर), पुरुषोत्तम रुपाला (राजकोट), मनसुख मांडवीय (पोरबंदर), सी. आर पाटील (नौसारी), डॉ. जितेंद्र सिंग (जम्मू काश्मीर), अन्नपूर्णा देवी (कोडरमाल ), मनीष जैस्वाल (हजारीबाग)


केरळ

एम एल अश्विनी (कासरगोड), प्रफुल्ल कृष्ण (कन्नूर), एम टी रमेश (कोझिकोडे), सुरेश गोपी (त्रिशुर) शोभा सुरेंद्र (अल्पुझा), वी मुरलीधरन (अटींगल), ज्योतिरादित्य सिंधिया ( गुना ) , देवल शर्मा (भोपाल), अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री) (बिकानेर), भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री) (अलवर), रामस्वरुप कोहली (भरतपूर), गजेंद्र सिंह शेखावत (जोधपूर), सी पी जोशी (चित्तोडगड), ओम बिर्ला (कोटा)


तेलंगणा

बंडी संजयकुमार (करीमनगर), अरविंद धर्मापूरी (निझामाबाद), विप्लव कुमार देव (त्रिपुरा), अजय भट ( केंद्रीय मंत्री) (नैनिताल), डॉ महेश शर्मा (गौतम बुद्धनगर), भोला सिंह (बुलंद शहर),हेमा मालिनी (मथुरा), राजू भैय्या (एटा), अजय मिश्रा टेनी (खिरी), साक्षी महाराज (उनाव), राजनाथ सिंह (लखनऊ), स्मृती इराणी (अमेठी), सुब्रत पाठक (कनौज), रवी किशन (गोरखपूर), कमेलश पासवान (पासगाव), कृपा शंकर सिंह (जौनपुर), निशिथ प्रामाणिक (कुंजबिहार), गौरी शंकर घोष (मुर्शिदाबाद).

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये