राजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे

मुंबई : राज्य विधानसभेचे (Maharashtra Vidhansabha) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. लवकरात लवकर याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.  

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकार रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये