महाराष्ट्र

कांद्याचे लिलाव ठप्पच शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिकमधील कांदा व्यापारी निर्यात शुल्क रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शुल्क विरोधात बंद सोमवारीही चालूच राहिला. कांदा व्यवहार ठप्प झाले होते. राज्यातील पणन मंत्र्यांची व्यापाऱ्यांसमवेत आज (मंगळवारी) बैठक होत आहे. बैठकीतून काही तोडगा निघाल्यास कांद्याचे लिलाव सुरू होतील. अन्यथा बेमुदत बंद पुकारण्याच्या पवित्र्यात कांदा व्यापारी असोसिएशन आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा दिल्लीत ठिय्या आंदोलन करतील. शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना सरकार काय करत आहे? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230918 wa00151938826641720746050
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230812 wa0001281292979418231884101793

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये