कोथरुड

प्रभाग क्रमांक १० भुसारी कॉलनी, बावधन मधील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…

कोथरुड : शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त  जागर स्त्री शक्तीचा..सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या अंतर्गत प्रभाग क्र.१० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभागातील बावधन, भुसारी कॉलनी परिसरातील विविध  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान साडी व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक १० चे अध्यक्ष राजेंद्र उभे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभागातील डॉ. योगिता दुसाने, अँड अंकिता होरणे,
वैशाली कामत, स्वाती भरम, साधना मित्तल-देशपांडे, सविता आमले, ज्योती सचदे, प्राचार्य.सुचित्रा साठे,
मयुरी तोडकर या कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्षा  मृणालीणीताई वाणी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा
सविता दगडे, भावना पाटील, ज्योती सूर्यवंशी, राधिका कोंढरे, मनिषा उभे, किर्ती पानसरे, वैशाली वेडेपाटील,
उर्मिला मोहोळ सुनीता तांबे, सुनीता मोहोळ, सारिका कोंढरे, सुजाता भगत, सुरेखा माझिरे,सुरेखा कंधारे यांची उपस्थिती होती.

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये