राष्ट्रीय

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी घट

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीनं देशातील जनतेला दिवाळीचं  मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. काल (बुधवारी) केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दोन्ही इंधनाच्या दरांवरील सेंट्रल एक्साइज ड्यूटी मध्ये घट करणार असल्याची घोषणा केली होती. पेट्रोलवर यामध्ये 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आज मुंबईतील एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

Fb img 1635744703565

दिल्लीत इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपावर प्रति लिटर 6.07 रुपयांनी घट होऊन 103.97 रुपयांवर पोहोचलं आहे. काल (बुधवारी) याची किंमत 110.04 रुपये होती. याप्रमाणे डिझेलच्या दरांत 11.75 रुपयांची घट होऊन 86.67 रुपये प्रति लिटरपर्यंत आलं आहे. काल (बुधवारी) याची किंमत 98.42 रुपये प्रति लिटर इतकी होती.

Img 20211028 wa0118

गेल्या 26 दिवसांत 8.15 रुपयांनी महागलं होतं पेट्रोल 

गेल्या सप्टेंबर महिन्यात 28 तारखेला पेट्रोलचे 20 पैशांनी महागलं होतं. तर डिझेल 25 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. तर गेल्या मंगळवारपर्यंत हे दरवाढीचं सत्र सुरुच राहिलं. मधे काही दिवस या दरवाढीला स्थिरता मिळाली. तसेच गेल्या 26 दिवसांत पेट्रोलची किंमत 8.15 रुपये प्रति लिटरनं महागलं होतं.

Img 20211028 wa0242
Img 20211028 wa0117

29 दिवसांत 9.45 रुपयानं महागलं डिझेल

गेल्या महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसं पाहिलं तर पेट्रोलच्या तुलनेत डिझेल तयार करणं अधिक खर्चिक आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकलं जाते. गेल्या 24 सप्टेंबरपासून डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. ही दरवाढ गेल्या आठवड्यात मंगळवारी येऊन थांबली होती. यावेळी पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली होती. गेल्या 29 दिवसांत ते 9.35 रुपये प्रति लिटर महागलं आहे. 

Img 20211102 wa0016
Img 20211102 wa0015
Img 20211102 wa0037
Img 20211102 wa0370
Img 20211102 wa0361
Img 20211029 wa0063
Img 20211101 wa0255
Img 20211102 wa0362
Img 20211104 wa0011
Img 20211102 wa0371
Screenshot 2021 11 01 12 38 13 32
Img 20211101 wa0232
Img 20211028 wa0241
Img 20211027 wa0188
Img 20211101 wa0004 1
Img 20211029 wa0160
Img 20211027 wa0185
Img 20211104 wa0009
Img 20211027 wa0183
Screenshot 2020 11 15 08 47 31 83
Img 20201113 wa0322
Screenshot 2020 1113 155835

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये