कोथरुड

रोजगाराची सुवर्णसंधी ; श्रीमानयोगी प्रतिष्ठानचा उपक्रम

पुणे : श्रीमानयोगी प्रतिष्ठान व व्हिन्सीस आय टी सर्व्हिसेस (इं) प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल इंडीयाच्या सहकार्यातुन “प्रधानमंत्री रोजगार योजना” माध्यमातून मोफत प्रशिक्षणानंतर कोथरुड मधील युवक-युवतीनां नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उपक्रमा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व कोर्सची फी जवळपास ४० ते ५० हजार रुपये आहे. हे सर्व कोर्स या प्रशिक्षण शिबीरांतर्गत मोफत दिले जाणार असून त्यानंतर रोजगाराची संधी लगेच उपलब्ध होणार असल्याचे श्रीमानयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

मोफत प्रशिक्षण देण्यात येणारे कोर्स खालील प्रमाणे

रिटेल सेल्स असोसिएटस (RSA)
पात्रता १२ वी पास
प्रशिक्षण कालावधी : दिड महीना + नोकरी

https://www.vinsys.com/retail-sales-associate

कस्टमर केअर एक्झिक्युटीव (CCA)
पात्रता १२ वी पास
प्रशिक्षण कालावधी : दिड महीना + नोकरी https://www.vinsys.com/customer-care-executive

ॲमेझॉन वेब सर्विस (AWS) क्लाउड कॉप्युटींग प्रॉग्राम
BE/ BTech/ BCA 2020/21/22 पासआउट
प्रशिक्षण कालावधी ०३ महिने + नोकरी https://www.vinsys.com/aws-cloud-amber

ज्यु जावा फुल स्टॅक डेव्हलपर (JJFSD)
BE/ BTech/ BCA 2020/21/22 पासआउट
प्रशिक्षण कालावधी ०४महिने + नोकरी https://www.vinsys.com/jfsjd-amber

आवडीचा कोर्स निवडा आणि लिंकवर क्लिक करून पुढील प्रक्रिया करा.

अधिक माहितीसाठी ९५७९१२४१५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

आयपीएल मध्ये आतापर्यंत सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू कोण आहेत ? पहा व्हिडिओ
Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये