महाराष्ट्र
-
कोरोनावर मात केल्यानंतर तुकाराम मुंढे यांची भावनिक पोस्ट
नागपूर : चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र,…
Read More » -
शरद पवारांनी घातलं पुण्यात लक्ष
पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या…
Read More » -
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरुंची बैठक
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी व अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची…
Read More » -
खेळाडूंसाठी महत्वाची बातमी
राज्याच्या क्रीडा धोरणात सुधारणा होणार मुंबई : राज्याच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या…
Read More » -
पांडुरंग रायकर यांचा मृत्यू धक्कादायक, कुटुंबियांना भाजपातर्फे पाच लाख रुपये मदत- चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणे : पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झालेला मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या…
Read More » -
पत्रकार पांडुरंग रायकर निधन प्रकरणी चौकशी करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
पुणे : पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, “या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले…
Read More » -
राज्याचे अनलॉक ४.० नियमावली जाहीर
मुंबई : राज्य सरकारने आज अनलॉक ४.० ची नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार राज्यसरकारने ई पास रद्द केला असून…
Read More » -
विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंचं एकमत – उदय सामंत
मुंबई : विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम आहोत. बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली आहे,…
Read More » -
ससुन रक्त पेढीतील प्लाझ्मा पुणेकर रुग्णांना उपलब्ध करा.- मनसेची मागणी
पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.अनेक रुग्णांना करोना साठी इंजेक्शन व प्लाझ्मा दाता उपलब्ध होत…
Read More » -
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.
अकलूज : माळशिरस मधील पालखी महामार्ग-९६५ भूसंपादनात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे गेली दहा दिवस साखळी उपोषण सुरू होते. आज सोलापूर…
Read More »