पुणे शहर

शिवसेनेकडून चिपळूणमधील वाड्या – वस्त्यांमधील पूरग्रस्तांना मदत

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमधील साखर सुतारवाडी ,केवानलय वाडी,बाजीरी आदिवासीवाडी,या ठिकाणी पूरग्रस्तांना सावरण्यासाठी मदतीचा हात म्हणून अत्यावश्यक किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे.

शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते हस्ते अत्यावश्यक किराणा किट च्या गाडीचे पूजन करून चिपळून कडे रवाना करण्यात आली. या वेळी शिवसेने पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे,सहसंप्रक प्रमुख शाम देशपांडे,योगेश मोकाटे,नितीन शिंदे,भारत सुतार,किशोर सोनार,ब्रिजेश किंडरे ,दत्ता मोघे,गणेश दहिभाते, अक्षय क्षिरसागर,रितेश मोहकर,आलिम कुरेशी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पुणे उपशहर संघटक नितीन पवार ,शुभम कांबळे,लखन तोंडे यानी केले आहे

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये